ॐ -ज्ञात आडनावे, त्यांची गोत्रे आणि त्यांच्याशीं न पटणारी गोत्रे


ॐ -ज्ञात आडनावे, त्यांची गोत्रे आणि त्यांच्याशीं न पटणारी गोत्रे-
अ] चित्‍पावनांची...

अ] चित्‍पावनांची:-  ॐ  ▲  ▼ * ( हि:- हिरण्यकेशी, आ:- आश्‍वलायन)
क्र.आडनावSurnameगोत्र-क्र.गोत्राचे नावकुल-संदर्भवेबवर?हि/आ*यांचेशीं न पटणारी गोत्रे
91 घेंगोळ Ghengol 6 गार्ग्य 0 0 भरद्वाज कपि
92 घैसास Ghaisas 10 भारद्वाज 1092 1 गार्ग्य कपि
93 चक्रदेव Chakradev 2 कपि 0 0 भारद्वाज गार्ग्य
94 चाफेकर Chaphekar 1 अत्रि 1094 1 - -
95 चितळे Chitale 1 अत्रि 1095 1 - -
96 चिपळूणकर Chiplunkar 1 अत्रि 0 0 - -
97 चीळकर Chilkar 10 भारद्वाज 0 0 हि गार्ग्य कपि
98 चोळकर Cholkar 1 अत्रि 0 0 - -
99 छत्रे Chhatre 3 काश्यप 1099 1 शांडिल्य -
100 छेलगे Chhelge 14 शांडिल्य 0 0 काश्यप -
101 जाईल jaaeel 2 कपि 0 0 भारद्वाज गार्ग्य
102 जमदार jamadaar 1 अत्रि 0 0 हि - -
103 जोग Jog 3 काश्यप 1103 1 हि शांडिल्य -
104 जोगदेव Jogdev 2 कपि 0 0 हि भारद्वाज गार्ग्य
105 जोगदंड Jogadand 5 कौशिक 0 0 हि बाभ्रव्य -