ॐ -ज्ञात आडनावे, त्यांची गोत्रे आणि त्यांच्याशीं न पटणारी गोत्रे


ॐ -ज्ञात आडनावे, त्यांची गोत्रे आणि त्यांच्याशीं न पटणारी गोत्रे-
अ] चित्‍पावनांची...

अ] चित्‍पावनांची:-  ॐ  ▲  ▼ * ( हि:- हिरण्यकेशी, आ:- आश्‍वलायन)
क्र.आडनावSurnameगोत्र-क्र.गोत्राचे नावकुल-संदर्भवेबवर?हि/आ*यांचेशीं न पटणारी गोत्रे
66 गांगलेकर Gangalekar 11 वत्स 0 0 जामदग्न्य -
67 गारडेकर Gardekar 11 वत्स 0 0 जामदग्न्य -
68 गाडगीळ Gadgil 6 गार्ग्य 1068 1 भरद्वाज कपि
69 गांधारे Gandhare 10 भारद्वाज 0 0 हि गार्ग्य कपि
70 गानू Ganu 3 काश्यप 0 0 हि शांडिल्य -
70ब गानू Ganu 12 वासिष्ठ 0 0 हि कौडिण्य -
71 गानू Ganu 14 शांडिल्य 0 0 काश्यप -
72 गोगटे Gogate 3 काश्यप 0 0 हि शांडिल्य -
72ब गोगटे Gogate 12 वासिष्ठ 0 0 हि कौडिण्य -
73 गोकटे Gokate 12 वासिष्ठ 0 0 कौडिण्य -
74 गोखले Gokhale 3 काश्यप 1074 1 हि शांडिल्य -
75 गोडबोले Godbole 5 कौशिक 1075 1 हि बाभ्रव्य -
76 गोडसे Godse 12 वासिष्ठ 1076 1 हि कौडिण्य -
77 गोडसे Godse 14 शांडिल्य 1076 1 काश्यप -
78 गोंधळेकर Gondhalekar 12 वासिष्ठ 0 0 कौडिण्य -