ॐ -ज्ञात आडनावे, त्यांची गोत्रे आणि त्यांच्याशीं न पटणारी गोत्रे


ॐ -ज्ञात आडनावे, त्यांची गोत्रे आणि त्यांच्याशीं न पटणारी गोत्रे-
अ] चित्‍पावनांची...

अ] चित्‍पावनांची:-  ॐ  ▲  ▼ * ( हि:- हिरण्यकेशी, आ:- आश्‍वलायन)
क्र.आडनावSurnameगोत्र-क्र.गोत्राचे नावकुल-संदर्भवेबवर?हि/आ*यांचेशीं न पटणारी गोत्रे
13 आपटे Apte 5 कौशिक 1013 1 हि बाभ्रव्य -
14 आंभकर Aambhakar 14 शांडिल्य 0 0 काश्यप -
15 आमडेकर Aamadekar 14 शांडिल्य 0 0 हि काश्यप -
16 उकिडवे Ukidave 11 वत्स 0 0 जामदग्न्य -
17 उपाध्ये Upadhye 1 अत्रि 0 0 - -
18 ओक Oka 12 वासिष्ठ 1018 1 हि कौडिण्य -
19 ओंकार Omkar 12 वासिष्ठ 0 0 हि कौडिण्य -
20 ओगले Ogale 12 वासिष्ठ 1020 1 हि कौडिण्य -
21 आळेकर Aalekar 13 विष्णुवृद्ध 0 0 नित्युंदन -
22 कटके Katake 4 कौंडिण्य 0 0 वासिष्ठ -
23 कण्याचे Kanyaache 10 भारद्वाज 0 0 गार्ग्य कपि
24 करंदीकर Karandikar 2 कपि 1024 1 हि भारद्वाज गार्ग्य
25 करमरकर Karmarkar 3 काश्यप 1025 1 शांडिल्य -
26 करवीर Karveer 13 विष्णुवृद्ध 0 0 नित्युंदन -
27 कर्वे Karve 6 गार्ग्य 1027 1 भरद्वाज कपि