ॐ -ज्ञात आडनावे, त्यांची गोत्रे आणि त्यांच्याशीं न पटणारी गोत्रे


ॐ -ज्ञात आडनावे, त्यांची गोत्रे आणि त्यांच्याशीं न पटणारी गोत्रे-
अ] चित्‍पावनांची...

अ] चित्‍पावनांची:-  ॐ  ▲  ▼ * ( हि:- हिरण्यकेशी, आ:- आश्‍वलायन)
क्र.आडनावSurnameगोत्र-क्र.गोत्राचे नावकुल-संदर्भवेबवर?हि/आ*यांचेशीं न पटणारी गोत्रे
192 बागुल Bagul 12 वासिष्ठ 0 0 कौडिण्य -
193 बाठे Bathe 2 कपि 0 0 हि भारद्वाज गार्ग्य
194 बापट Bapat 12 वासिष्ठ 1194 1 हि कौडिण्य -
195 बापये Bapaye 5 कौशिक 0 0 बाभ्रव्य -
196 बाम Bam 5 कौशिक 1053 1 बाभ्रव्य -
197 बाळ Bal 9 बाभ्रव्य 1197 1 कौशिक -
198 बिवलकर Bivalkar 3 काश्यप 0 0 शांडिल्य -
199 बेडेकर Bedekar 6 गार्ग्य 0 0 भरद्वाज कपि
200 बेलकर Belkar 10 भारद्वाज 0 0 गार्ग्य कपि
201 बेंद्रे Bendre 9 बाभ्रव्य 0 0 कौशिक -
202 बेहरे Behare 9 बाभ्रव्य 1202 1 कौशिक -
202ब बेहरे Behare 14 शांडिल्य 0 0 काश्यप -
203 बोडस Bodas 12 वासिष्ठ 0 0 हि कौडिण्य -
204 बोरकर Borkar 5 कौशिक 0 0 बाभ्रव्य -
205 भट Bhat 3 काश्यप 1205 1 शांडिल्य -