ॐ -ज्ञात आडनावे, त्यांची गोत्रे आणि त्यांच्याशीं न पटणारी गोत्रे


ॐ -ज्ञात आडनावे, त्यांची गोत्रे आणि त्यांच्याशीं न पटणारी गोत्रे-
अ] चित्‍पावनांची...

अ] चित्‍पावनांची:-  ॐ  ▲  ▼ * ( हि:- हिरण्यकेशी, आ:- आश्‍वलायन)
क्र.आडनावSurnameगोत्र-क्र.गोत्राचे नावकुल-संदर्भवेबवर?हि/आ*यांचेशीं न पटणारी गोत्रे
167 पागेकर Pagekar 12 वासिष्ठ 0 0 कौडिण्य -
168 पावगी Pavgi 14 शांडिल्य 0 0 हि काश्यप -
169 पावसकर Pavaskar 14 शांडिल्य 0 0 काश्यप -
170 पावशे Pavashe 14 शांडिल्य 0 0 काश्यप -
171 पाळकर Palkar 3 काश्यप 0 0 हि शांडिल्य -
172 पाळंदे Palande 5 कौशिक 1172 1 हि बाभ्रव्य -
173 पिटकर Pitkar 6 गार्ग्य 0 0 भरद्वाज कपि
174 पिंपळखरे Pimpalkhare 8 नित्युंदन 0 0 हि विष्णुवृद्ध -
174ब पुराणीक Puranik 6 गार्ग्य 0 0 भरद्वाज कपि
175 पेठे Pethe 12 वासिष्ठ 1175 1 हि कौडिण्य -
176 पेठकर Pethkar 5 कौशिक 0 0 बाभ्रव्य -
177 पेंडसे Pendse 7 जामदग्न्य 1177 1 वत्स -
178 पोतदार Potdar 6 गार्ग्य 0 0 भरद्वाज कपि
179 पोंक्षे Ponkshe 12 वासिष्ठ 0 0 कौडिण्य -
180 फडके Phadke 1 अत्रि 1180 1 - -